New update

6/recent/ticker-posts

भारत जनरल नॉलेज प्रश्न

 
भारत  जनरल नॉलेज प्रश्न

General knowledge question of India in Marathi

भारत  जनरल नॉलेज प्रश्न 


एमपीएससी ,यूपीएससी, शिक्षक भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, आरोग्य सेवक भरती, वनरक्षक भरती अशा विविध स्पर्धा परीक्षेत भारताच्या सामान्य ज्ञानावर आधारित विचारलेले प्रश्न ..........


1) भारतातील सर्वात मोठे पात्र असणारी नदी कोणती ?
⇒ ब्रह्मपुत्रा

2) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता ?
 ⇒ परमवीर चक्र

3) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान कोणता ?
⇒ भारतरत्न

4) विजयस्तंभ कोठे आहे ?
⇒ चित्तोड  (राजस्थान)

5) झुमर हा कोणत्या राज्याचा लोक नृत्य प्रकार आहे ?
⇒ राजस्थान

6) आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
⇒ यमुना

7)  2011 च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असलेले राज्य कोणते ?
⇒ बिहार

8) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
⇒ कमळ

9) सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
⇒ पश्चिम बंगाल

10) सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात ?
⇒ मुंबई


11) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ?
⇒ डॉ. राजेंद्र प्रसाद

12) सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे ?
⇒ अमृतसर

13) भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
⇒ गंगा

14) गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणतात ?
⇒ जयपुर

15) बुलंद दरवाजा कोठे  आहे ?
⇒ फत्तेपूर सिक्री

16) गीर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?
⇒ सिंह

17) भारताचे ध्येय वाक्य कोणते ?
⇒ सत्यमेव जयते

18) सुरत हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
⇒ तापी

19)  गुजरात राज्याची राजधानी कोणती ?
⇒ गांधिनगर

20) खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहे ?
⇒ मध्य प्रदेश


21) हवा महल कोठे आहे ?
⇒ जयपुर  (राजस्थान)

22) कुतुब मिनार कोठे आहे ?
⇒ दिल्ली

23) हजारीबाग राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
⇒ झारखंड

24) भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे ?
⇒ 3214 किमी

25) भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात ?
⇒ अहमदाबाद

26) गोल घुमट कोठे आहे ?
⇒ विजापूर (कर्नाटक)

27) लखनऊ शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
⇒ गोमती

28) मोहिनीअट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे ?
⇒ केरळ

29) गौतम बुद्धाचे जन्मस्थान कोणते ?
⇒ लुंबिनी  (नेपाळ)

30) शीश महाल  कोठे आहे ?
⇒ इंदूर  (मध्य प्रदेश)

31) भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
⇒ 21 जून

32) भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती ?
⇒ स्टेट बँक ऑफ इंडिया

33) भारतातील सर्वात मोठा खत कारखाना कोणता ?
⇒ सिंद्री  (झारखंड)

34) गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे ?
⇒ कर्नाटक

35) भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
⇒ थर (राजस्थान)

36) जामा मस्जिद कोठे आहे?
⇒ दिल्ली

37) भारताचे पहिले पंतप्रधान कोण ?
⇒ पंडित जवाहरलाल नेहरू

38) हावडा ब्रिज कुठे आहे ?
⇒ कोलकाता

39) भारतात राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो ?
⇒ 12 जानेवारी

40) संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
⇒ राज्यसभा 

Post a Comment

0 Comments