वेबसाइट बनविण्याचा मुख्य उद्देश :
www.abhyaskatta.com या वेबसाइट वर तुमचे स्वागत आहे .ही वेबसाइट मी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या अभ्यासाची चाचणी करता यावी, विविध विषयांचा अधिक सराव व्हावा आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी ह्या उद्देशाने तयार केली आहे. नक्कीच या वेबसाइटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा दाखविली जाईल तसेच विद्यार्थ्याना अभ्यासासंदर्भात आलेल्या अडचणी दूर केल्या जातील.
About us :
मला स्पर्धा परीक्षेची खूप आवड असून या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्याना विविध विषयांच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव व्हावा, व त्यांना विविध परीक्षांमध्ये यश मिळावे हीच माझी अपेक्षा आहे.
अभ्यासा संदर्भात काही अडचणी असेल तर support@abhyaskatta.comवर ईमेल करू शकता.
धन्यवाद ......................................
0 Comments