New update

6/recent/ticker-posts

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf

  

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf

General knowledge questions in marathi

प्रश्नमंजुषा मराठी

                  विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान  (General knowledge) वर विविध प्रश्न विचारले जातत. आज आपण  महाराष्ट्राचे प्रश्न  अभ्यासणार आहोत.प्रश्नांची  pdf फाइल सुद्धा डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. 

 Maharashtra Gk in Marathi 

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी

1) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती ? - सातारा (1961)
2) महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणती ? - पुणे (1848)
3)मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ? - ज्ञानप्रकाश 
4)मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते ? - दिग्दर्शन (1840)
5) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ? - दर्पण (1832)
6) महाराष्ट्रातील पहिला लोह- पोलाद  प्रकल्प कोणता ? - चंद्रपुर
7) महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते ? - आर्वी (पुणे)
8)महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प कोणता ? - जमसांडे देवगड (जि. सिंधुदुर्ग)
9)महाराष्ट्रातील पहिली सुतगिरणी  कोणती ? - कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था इचलकरंजी
10) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता ? - प्रवरानगर (1950 जि. अहमदनगर)
11) महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ  कोणते ? - राहुरी (1968 जि. अहमदनगर)
12) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते ? - मुंबई (1857) 
13) महाराष्ट्रातील पहिले अनुविद्युत केंद्र कोणते ? -  तारापुर (जि. ठाणे)
14)महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ? - खोपोली (रायगड)
15) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? - कर्नाळा (रायगड)
16)महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ? -  गंगापुर (गोदावरी नदीवर- जि. नाशिक)
17) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ? - मुंबई (1972)
18)महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? - मुंबई (1972)
19)महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ? -  मुंबई 
20) महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल कोण ? - श्री. प्रकाश 
21)महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण ? -  यशवंतराव चव्हाण 
22)महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती ?- मुंबई (1852)
23) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ? - ताजमहाल, मुंबई (1904)
24)एव्हरेस्ट शिखर सर करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण ? - श्री. सुरेन्द्र चव्हाण 
25)भारतरत्न मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण ? - धोंडो केशव कर्वे 
26) ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण ? - वि.स.खांडेकर 
27)रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण ? - आचारी विनोबा भावे 
28) महाराष्ट्रातील पहिले रॅग्लर कोण ? - रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे  
29) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ? - आनंदीबाई जोशी 
30)महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता ?- वर्धा 
31) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष कोण ? -  न्यायमूर्ति महादेव रानडे 
32)महाराष्ट्रातील पहिला रेल्वेमार्ग कोणता ? - मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)
33) महाराष्ट्रातील पहिला रेल्वे विद्युत मार्ग कोणता ? - मुंबई ते कुर्ला (1925)
34) महाराष्ट्रातील पहिली दुमजली रेल्वे कोणती ? - सिंहगड एक्स्प्रेस्स (मुंबई ते ठाणे )
35) महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण ?- सुरेखा भोसले 
36) संपूर्ण साक्षर झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा  कोणता ? - सिंधुदुर्ग 
37)अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण  ? - कुसुमावती देशपांडे 
38) महाराष्ट्रातील पहिले माहिती आयुक्त कोण ? - डॉ. सुरेश जोशी 
39)राष्ट्रपतिपदक  प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता ? - श्यामची आई 
40)राष्ट्रपतिपदक  प्राप्त दुसरा मराठी चित्रपट कोणता ?- श्वास 
41) ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता ? - श्वास (2004)

general knowledge in marathi question and answer

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf डाऊनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटणावर क्लिक करा .




Must solve (नक्की सोडवा )
सामान्य ज्ञान टेस्ट

Post a Comment

0 Comments