New update

6/recent/ticker-posts

सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा Gk quiz in Marathi

 
gk quiz in marathi

सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा Gk quiz in Marathi


1) महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे  ?
⇨ 720


2) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
⇨ कळसुबाई


3) राज्यातील सर्वात मोठे पोलीस खात्यातील पद कोणते ?
⇨ पोलीस महासंचालक


4) संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
⇨ राज्यसभा


5) गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
⇨ अमरावती


6) बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
⇨ वर्धा


7) बिहारचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात ?
⇨ कोसी नदी


8) जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
⇨ ग्रीनलँड


9) सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता ?
⇨ लक्षदीप

Maharashtra Gk quiz in Marathi  


10)  जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
⇨ सहारा


11) अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?
⇨ गुरुशिखर


12) दांडी यात्रेची सुरुवात केव्हा झाली ?
⇨ 12 मार्च 1930


13) लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावे लागते ?
⇨ पंचवीस वर्ष


14) दोन तार्‍यांमधील अंतर मोजण्याचे एकक कोणते ?
⇨ प्रकाशवर्ष


15) तप्त ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात ?
⇨ शुक्र


16) पाचूचे बेट कोणत्या देशाला म्हणतात ?
⇨  श्रीलंका


17) मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती ?
⇨ 206


18) मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते ?
⇨ स्टेपस (कानातील)


19) अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात ?
⇨ ॲडम स्मिथ


20) महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कोणाच्या विचाराचा प्रभाव होता ?
⇨ थॉमस पेन





21) छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला ?
⇨ इसवी सन 1450


22) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण ?
⇨ व्योमेशचंद्र बॅनर्जी


23) मराठीतील पहिली कादंबरी कोणती ?
⇨ यमुना पर्यटन


24) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?
⇨ अमृतसर (पंजाब)


25) मराठीतील स्वतंत्र अक्षर कोणते ?
⇨ ळ


26) पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते ?
⇨ राजस्थान


27) भारताने जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के भाग व्यापला आहे ?
⇨ 2.42%


28) भारताला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
⇨ 7517


29) बंगालची फाळणी केव्हा रद्द झाली ?
⇨ 1911



30) आनंदमठ या कादंबरीचे लेखक कोण ?
⇨ बंकिमचंद्र चॅटर्जी


31) भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते ?
⇨ इंदिरा पॉईंट


32) झिरो मैल कोणत्या शहराला म्हणतात ?
⇨ नागपूर


33) भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे ?
⇨ साडेपाच तासांनी


34) महाराष्ट्रातील सर्वोच्च पठार कोणते ?
⇨ दख्खनचे पठार


35) पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते ?
⇨ अनईमुडी


36) राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो ?
⇨ 12 जानेवारी



37) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता ?
⇨ प्रवरानगर (अहमदनगर)


38) मानवी हृदय किती कप्प्यांचे बनलेले आहे ?
⇨ 4


 39) उगवत्या  सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात ?
⇨ जपान


40)  विशाखा हा कवितासंग्रह कोणी रचला?
⇨ कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर )











Post a Comment

0 Comments