New update

6/recent/ticker-posts

पुल्लिंग स्त्रीलिंग शब्द 100 मराठी Pdf

 मराठी मध्ये एकूण लिंगाचे तीन प्रकार पडतात.

1) पुल्लिंग या शब्दातून पुरुष जातीचा बोध होतो.
2) स्त्रीलिंग : या शब्दातून स्त्री जातीचा बोध होतो.
3) नपुसकलिंग : या शब्दातून स्त्री किंवा पुरुष असा कोणत्याच जातीचा बोध होत नाही.

पुल्लिंग स्त्रीलिंग शब्द 100 मराठी  Pdf 


पुल्लिंग स्त्रीलिंग शब्द 100 मराठी  Pdf
पुल्लिंग स्त्रीलिंग
राजा राणी
बैल गाय
कवी कवयित्री
नर नारी
बंधू भगिनी
पती पत्नी
पुरुष स्त्री
वाघ्या मुरळी
पुत्र पुत्री
भाऊ बहिण
व्याही विहीण
दीर जाऊ
बोका घाटी
बाप आई
वर वधू
गृहस्थ गृहिणी
नातू नात
उंटसांडणी
मोर लांडोर
पोपट मैना
जनक जननी
रेडा म्हैस
खोंड कालवड
साधू साध्वी
युवायुवती
श्रीमान श्रीमती
विद्वान विदुषी
भगवान भगवती
ग्रंथकर्ताग्रंथकर्ती
लोटा लोटी
आरसा आरशी
गाडा गाडी
खडा खडी
नळा नळी
भाकरा भाकरी
फळा फळी
दांडा दांडी
हंस हंसी
बेडूक बेडकी
वानर वानरी
तरुण तरुणी
दास दासी
गोप गोपी
सिंह सिंहीण
कोळी कोळीण
धोबी धोबीण
मालक मालकीण
सुतार सुतारीण
पाटील पाटलीण
कुंभार कुंभारीण
वाघ वाघीण
माळी माळीण
तेली तेलीण
घोडा घोडी
पोरगा पोरगी
मुलगा मुलगी
बाग बाग ( पुल्लिंगी व स्त्रीलिंगी रूप सारखेच आहे.)
मुल मुल
ढेकर ढेकर
वेळ वेळ
व्याधी व्याधी
तंबाखू तंबाखू
पोर पोर


Must read (नक्की वाचा)

साहित्यिक टोपणनावे

Post a Comment

0 Comments