New update

6/recent/ticker-posts

कवी / साहित्यकाची टोपणनावे / Poets / Literary nicknames

Poets / Literary nicknames

कवी / साहित्यकाची टोपणनावे (Poets / Literary nicknames).

कवी / साहित्यिक टोपणनाव
कृष्णाजी केशव दामले केशवसुत
सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व
रगुनाथ चंदावरकर रघुनाथ पंडित
हरिहर गुरूंनाथ कुलकर्णी कुंजविहारी
दासोपंत दीगंबर देशपांडे दासोपंत
सेतु माधवराव पगडी कृष्णकुमार
नारायण वामन टिळक रेव्हरंड टिळक
माणिक शंकर गोडघाटे ग्रेस
वसंत ना. मंगळवेढेकर राजा मंगळवेढेकर
यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत
मोरोपंत रामचंद्र पराडकर मोरोपंत
नारायण सूर्याजीपंत ठोसर रामदास
दत्तात्रय कोंडो घाटे दत्त
चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू
नारायण मुरलीधर गुप्ते बी
गोपाळहरी देशमुख लोकहितवादी
शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर
माधव त्र्यंबक पटवर्धन माधव ज्युलियन
दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी
आत्माराव रावजी देशपांडे अनिल
कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठीचे जॉन्सन
केशवसुत आधुनिक मराठी काव्याचे / कवितेचे जनक
बा. सी. मर्ढेकर मराठी नवकाव्याचे / कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जननी
संत सोयराबाई पहिली दलित संत कवयित्री
त्र्यंबक बापुजी ठोंबरे बालकवी
ना.धो. महानोर रानकवी
यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी
ना.वा. केळकर मुलाफुलांचे कवी
न. चि. केळकर साहित्यसम्राट
ग. त्र्य. माडखोलकर राजकीय कादंबरीकार
विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी
विनायक जनार्धन करंदीकर विनायक
काशीनाथ हरी मोडक माधवानुज
प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार
राम गणेश गडकरी गोविंदग्रज, बाळकराम
वि. वा. शिरवाडकर कुसुमाग्रज
दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे पाणिणी
शाहीर राम जोशी शाहिरांचा शाहीर

Must read (नक्की वाचा)

मराठी वर्णमाला

Post a Comment

0 Comments