New update

6/recent/ticker-posts

महत्वपूर्ण दिनविशेष / Important special days

दिनविशेष (Special day)

खाली काही महत्वाचे दिनविशेष दिलेले आहे.सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी दिनविशेष अत्यंत महत्वपूर्ण असतात. महाराष्ट्र, राष्ट्रीय, जागतिक अशा तीन गटात दिनविशेष विभागून दिलेले आहेत. ( Below are some important special days. Special days are very important for all competitive exams. Special days are divided into three groups namely Maharashtra, National and Global.)

Important special days

महाराष्ट्र दिनविशेष

दिनांक दिनविशेष
3 जानेवारी बालिका दिन (सावित्रीबाई फुले जयंती )
6 जानेवारी पत्रकार दिन (बाळशास्त्री जांभेकर जयंती)
19 फेब्रुवारी शिवजयंती
26 फेब्रुवारी सिंचन दिन (शंकरराव चव्हाण पुण्यतिथि)
27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन (कवी कुसुमाग्रज यांची जयंती)
10 मार्च उद्योग दिन
12 मार्च समता दिन (शंकरराव चव्हाण स्मृतीदिन)
11 एप्रिल शिक्षक हक्क दिन (महात्मा फुले जयंती)
1 मे महाराष्ट्र दिन
26 जून सामाजिक न्याय दिन (राजर्षी शाहू म.जयंती )
1 जुलै कृषि दिन (वसंतराव नाईक जयंती)
1 ऑगस्ट महसूल दिन
20 ऑगस्ट माहिती तंत्रज्ञान दिन
1 सप्टेंबर रेशीम दिन
23 सप्टेंबर श्रमप्रतिष्ठा दिन
28 सप्टेंबर माहिती अधिकार दिन
5 नोव्हेंबर मराठी रंगभूमि दिन
14 नोव्हेंबर जैव तंत्रज्ञान दिन
26 नोव्हेंबर हुंडाबंदी दिन

Must solve (नक्की सोडवा)
सामान्य ज्ञान चाचणी 7

राष्ट्रीय दिनविशेष

दिनांक दिनविशेष
12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन (स्वामी विवेकानंद जयंती)
15 जानेवारी राष्ट्रीय सेवा योजना दिन , भूदल दिन
24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन
25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन
30 जानेवारी हुतात्मा दिन (म.गांधी पुण्यतिथि)
31 जानेवारी तटरक्षक दिन
24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादक दिन
28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन
4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन
1 एप्रिल हवाई दल दिन
5 एप्रिल राष्ट्रीय सागरी नौकानयन दिन
14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, अग्नि शामक सेवा दिन
24 एप्रिल पंचायत राज दिन
11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
21 मे दहशतवाद विरोधी दिन (राजीव गांधी पुण्यतिथि )
19 जुलै बँक राष्ट्रीयकरण दिन
26 जुलै कारगिल विजय दिवस
9 ऑगस्ट ऑगस्ट क्रांति दिन
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
20 ऑगस्ट सदभावणा दिन (राजीव गांधी जयंती)
29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन (मेजर ध्यानचंद जन्मदिन)
5 सप्टेंबर शिक्षक दिन (सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती )
2 ऑक्टोबर म.गांधी जयंती व लालबहादुर शास्त्री जयंती
8 ऑक्टोबर वायुसेना दिन व हवाई दिन
10 ऑक्टोबर राष्ट्रीय टपाल दिन
21 ऑक्टोबर पोलिस स्मृतीदिन
31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकात्मता दिन (इंदिरा गांधी पुण्यतिथि )
9 नोव्हेंबर विधिसेवा दिन
11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन (मौलाना आझाद जन्मदिन )
14 नोव्हेंबर बालक दिन (प.जवाहरलाल नेहरू जयंती )
26 नोव्हेंबर संविधान दिन
27 नोव्हेंबर राष्ट्रीय छात्र सेवा दिन
1 डिसेंबर सीमा सुरक्षा दल दिन
3 डिसेंबर औद्योगिक सुरक्षा दिन
4 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिन
6 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

Must solve (नक्की सोडवा)
सामान्य ज्ञान चाचणी 1

जागतिक दिन

दिनांक दिनविशेष
26 जानेवारी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन


8 मार्च जागतिक महिला दिन
15 मार्च जागतिक ग्राहक दिन
21 मार्च जागतिक वन दिन व जागतिक अपंग दिन
22 मार्च जागतिक पाणी दिन
23 मार्च जागतिक हवामान दिन
24 मार्च जागतिक क्षयरोग दिन
7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, नो स्मोकिंग डे
18 एप्रिल जागतिक वारसा दिन
22 एप्रिल जलसंपत्ती दिन, पृथ्वी दिन (वसुंधरा दिन)
1 मे जागतिक कामगार दिन
3 मे प्रेस स्वतंत्रता दिन
8 मे जागतिक रेडक्रॉस दिन
15 मे जागतिक कुटुंब दिन
17 मे जागतिक दूरसंचार दिन
24 मे राष्ट्रकुल दिन
31 मे धूम्रपान व तंबाखूरहित दिन
5 जून जागतिक पर्यावरण दिन
6 जून आंतरराष्ट्रिय बालरक्षक दिन
13 जून आंतरराष्ट्रिय विधवा दिन
21 जून आंतरराष्ट्रिय योग दिन
11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन
6 ऑगस्ट हिरोशिमा दिन
8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन
14 सप्टेंबर अंधासाठी ध्वज दिन
16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन
25 सप्टेंबर जागतिक सागरी नौकानयन दिन
27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन
1 ऑक्टोबर जागतिक वृद्ध दिन
5 ऑक्टोबर जागतिक निवारा दिन
9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन
15 ऑक्टोबर जागतिक पांढरी काठी दिन
16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन
24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्रसंघटना दिन
1 नोव्हेंबर रेडक्रॉस ध्वजदिन
1 डिसेंबर जागतिक एड्स दिन
10 डिसेंबर जागतिक मानवी अधिकार दिन
23 डिसेंबर किसान दिन

Must read (नक्की वाचा)
Gk ट्रिक-1

Post a Comment

0 Comments