New update

6/recent/ticker-posts

पोलीस भरती जनरल नॉलेज प्रश्न Police bharti GK Questions in Marathi

Police bharti GK Questions in Marathi

Police bharti GK Questions in Marathi

महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये आलेले General knowledge questions (सामान्य ज्ञान प्रश्न)  आपण याठिकाणी अभ्यासणार आहोत.

पोलीस भरती जनरल नॉलेज प्रश्न 

1) पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते ?
⇒ गृह मंत्रालय

2) पोलीस खाते हा विषय कोणत्या सूची मध्ये आहे ?
⇒ राज्य सूची

3) भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
⇒ तेलंगणा


4) महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे ?
⇒ सदरक्षणाय खलनिग्रहणाय

5) सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे ?
⇒ हैदराबाद

6) महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते ?
⇒ पोलीस महासंचालक

7) महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे ?
⇒ मुंबई

8) सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो ?
⇒ सज्जनांचे रक्षण ,दुर्जनांचा नायनाट


9) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजाचा वर कोणत्या तार्‍याचे चिन्ह आहे ?
⇒ पंचकोणी तारा


10) पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो ?
⇒ 21 ऑक्टोबर



11) सी आर पी एफ चे पूर्ण नाव काय ?
⇒ सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स

12) महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कुठे आहे
⇒ पुणे


13) पोलीस दलातील शेवटचे पद कोणते ?
⇒ शिपाई

14) जिल्हा स्तरावरील पोलिस खात्याचा प्रमुख कोण असतो ?
⇒ पोलीस अधीक्षक

15) महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे ?
⇒ गडद निळा


16) राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?
⇒ राज्य शासन


17) FIR चा फुल फॉर्म काय आहे ?
⇒ first information report 



18) महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे ?
⇒ पुणे


19) भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?
⇒ केपी -बोट

20) राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?
⇒ 1948


21) पोलीस दलातील कोणते पद काढून टाकले ?
⇒ नाईक



Post a Comment

1 Comments