Gk questions in marathi with answers सामान्य ज्ञान प्रश्न
1) राष्ट्रीय क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो ?
⇒ 29 ऑगस्ट
2) पोलिओ लसीचा शोध कोणी लावला ?
⇒ डॉ. साल्क
3) हवेचा दाब मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला ?
⇒ बॅरोमीटर
4) सरपंच आपला राजीनामा कोणाला सादर करतो ?
⇒ पंचायत समिती सभापती
5) भारताने कोणत्या शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे ?
⇒ संसदीय शासन पद्धती
Gk questions in Marathi
6) सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
⇒ काठमांडू (नेपाळ)
7) मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले आले?
⇒ न्या. महादेव गोविंद रानडे
8) राज्यसभेवर किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती तर्फे केली जाते ?
⇒ 12
9) सागरी लाटा मुख्यता कोणाच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होतात ?
⇒ चंद्र व सूर्य
10) गीतारहस्य या ग्रंथाचे लेखक कोण ?
⇒ लोकमान्य टिळक
11) क्रिकेट या खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली ?
⇒ इंग्लंड
12) भारतात सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट सामना कोणत्या ठिकाणी झाला ?
⇒ अहमदाबाद
13) शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले ?
⇒ महात्मा फुले
14) गुजरात या राज्याची राजधानी कोणती ?
⇒ गांधीनगर
15) सर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय महिला न्यायाधीश कोण ?
⇒ न्यायमुर्ती फातिमा बीबी
जनरल नॉलेज प्रश्न
16) भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
⇒ मदर तेरेसा
17) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम केव्हा स्थापन झाला ?
⇒ 1961
18) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
⇒ जिनेव्हा
19) रिझर्व बँकेची स्थापना केव्हा झाली ?
⇒ 1935
20) जगातील सर्वात जुनी भाषा कोणती ?
⇒ चिनी (चीन)
21) सहा महिने रात्र व सहा महिने दिवस असणारा प्रदेश कोणता ?
⇒ टुंड्रा प्रदेश
22) पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण-उत्तर जाणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात ?
⇒ रेखावृत्ते
23 ) राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे ?
⇒ भोगावती
24) पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
⇒ अकोला
25) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कोठे आहे ?
⇒ परभणी
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
26) घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
⇒ डॉ. राजेंद्र प्रसाद
27) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
⇒ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
28) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात ?
⇒ पृथ्वीचे परिभ्रमण
29) गाविलगड व नर्नाळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या पर्वतावर आहेत ?
⇒ सातपुडा पर्वत
30) पुणे ते सातारा रोडवर कोणता घाट लागतो ?
⇒ खंबाटकी घाट
31) भिरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
⇒ रायगड
32) राज्यसभेचा सभासद होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावे लागते ?
⇒ 30 वर्ष
33) 1857 चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला ?
⇒ स्वातंत्र्यवीर सावरकर
34) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?
⇒ पॅसिफिक महासागर
35) खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
⇒ लातूर
36) औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
⇒ हिंगोली
37) ग्रामसेवकाची नेमणूक कोणातर्फे केली जाते?
⇒ मुख्य कार्यकारी अधिकारी
38) कोणत्या आयोगाने जालियनवाला बाग हत्याकांड याची चौकशी केली होती ?
⇒ हंटर
39) महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते ?
⇒ बल्लारपूर
40) दिल्ली शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
⇒ यमुना
41) 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक साक्षर असलेले राज्य कोणते ?
⇒ केरळ
42) भरतपुर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
⇒ राजस्थान
43) दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
⇒ 22 डिसेंबर
44) पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
⇒ शुक्र
45) झुमर हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे ?
⇒ राजस्थान
46) शीशमहल कोठे आहे ?
⇒ इंदोर (मध्य प्रदेश)
47) राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?
⇒ उपराष्ट्रपती
48) इंग्रज सरकारने बंगालची फाळणी केव्हा रद्द केली ?
⇒ 1911 मध्ये
49) उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात ?
\⇒ जपान
50) भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण कोणती ?
⇒ कोलार (कर्नाटक)
0 Comments