सामान्य ज्ञान प्रश्न General knowledge questions in marathi
1) स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात ?
उत्तर: लॉर्ड रिपन
2) महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली ?
उत्तर: सुभाषचंद्र बोस
3) महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते ?
उत्तर: बल्लारपूर
4) कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम कोठे आहे ?
उत्तर: नरसोबाची वाडी
5) तपोवन ही कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर: अमरावती
6) मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते ?
उत्तर: दिग्दर्शन
7) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर: महात्मा ज्योतिबा फुले
8) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण
उत्तर: कल्पना चावला
9) हृदयाची स्पंदने मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
उत्तर: कार्डियोग्राफ
10) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?
उत्तर: अमृतसर
General knowledge questions in marathi
11) संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?
उत्तर: आळंदी
12) खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर: नागपूर
13) धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
उत्तर: पांझरा
14) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर: अमरावती
15) भारताचे थोर पितामह कोणाला म्हणतात ?
उत्तर: दादाभाई नवरोजी
16) सर्वात मोठा ग्रह कोणता ?
उत्तर: गुरु
17) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याचा काय म्हणतात ?
उत्तर: पृथ्वीचे परिभ्रमण
18) वाघाप्रमाणे मगरी साठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते ?
उत्तर: ताडोबा
19) महाराष्ट्राच्या विधिमंडळातील कोणते सभागृह शक्तिशाली आहे ?
उत्तर: विधानसभा
20) ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?
उत्तर: श्वास
General knowledge questions in marathi
21) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?
उत्तर: खोपोली (रायगड)
22) पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष कोण ?
उत्तर: सरोजनी नायडू
23) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर: महात्मा फुले
24) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर: जिनिव्हा
25) सर्वात मोठा दिवस कोणता ?
उत्तर: 21 जून
26) खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर: मध्य प्रदेश
27 ) बुलंद दरवाजा कोठे आहे ?
उत्तर: फत्तेपूर शिक्री
28) पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
उत्तर: नागपूर
29) पारस औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे ?
उत्तर: अकोला
30) नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
उत्तर: नाग
General knowledge questions in marathi
31) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तर: परभणी
32) मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ?
उत्तर: न्यायमुर्ती गोविंद रानडे
33) पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले होते ?
उत्तर: साने गुरुजी
34) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?
उत्तर: पॅसिफिक
35) नाईल ही जगातील सर्वात लांब नदी कोणत्या देशातून वाहते ?
उत्तर: इजिप्त
36) गुजरातमध्ये बारडोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर: सरदार वल्लभाई पटेल
37) राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?
उत्तर: उपराष्ट्रपती
38) धनविधेयक प्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात सादर केले जाते ?
उत्तर: लोकसभा
39) संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
उत्तर: राज्यसभा
40) ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ?
उत्तर: डेसिबल
खालील टेस्ट सोडवा
सामान्य ज्ञान टेस्ट -1
सामान्य ज्ञान टेस्ट -1
0 Comments