New update

6/recent/ticker-posts

शिक्षक पात्रता परीक्षा अभ्यासक्रम Maharashtra tet syllabus in marathi pdf

maharashtra tet syllabus in marathi pdf

“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९” मधील तरतूदीनुसार सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (इ. १ ली ते ८ वी) “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) अनिवार्य करण्यात आली आहे.

' शिक्षक पात्रता परीक्षा ' मध्ये प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) व उच्च प्राथमिक (इ.६ वी ते ८ वी )  शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही स्तरासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारीत राहील. 

Maharashtra tet syllabus in marathi pdf

           या दोन्ही पेपरच्या अभ्यासक्रमाची  PDF फाईल डाउनलोड करा. 

                               Download

Post a Comment

0 Comments