New update

6/recent/ticker-posts

आधुनिक भारताचा इतिहास ऑनलाइन टेस्ट / modern history online test 4

आधुनिक भारताचा इतिहास टेस्ट (Modern Indian History Test ) मध्ये 1857 चा उठाव, क्रांतिकारक, विविध पुस्तक व ग्रंथाचे लेखक, क्रांतिकारी संघटना इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.

Modern Indian History Test

विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.

Q.1 'आझाद हिंद सरकारची' स्थापना कोणी केली ?




Q.2 'सारे जहासे अच्छा हिंदुस्ता हमारा' हे गीत कोणी लिहिले ?




Q.3 'जालियनवालाबाग हत्याकांड ' कोणत्या शहरात घडला ?




Q.4 'सत्यार्थ प्रकाश' हा ग्रंथ कोणी लिहिला ?




Q.5 'गदर' वृत्तपत्र कोणी सुरू केले ?




Q.6 1 जुलै 1905 रोजी कर्झन वायलीचा खून कोणी केला ?




Q.7 '1857 चे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ कोणी लिहिला ?




Q.8 'शांतिनिकेतन' ची स्थापना कोणी केली ?




Q.9 'डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस' हे पुस्तक कोणी लिहिले ?




Q.10 महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण ?









खालील नवीन टेस्ट सोडवा
भारताचा इतिहास टेस्ट -5

Post a Comment

0 Comments