New update

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राचा भूगोल टेस्ट / Geography of Maharashtra test 5

  महाराष्ट्र भूगोल टेस्ट (Geography of maharashtra test ) मध्ये राज्यप्राणी, विविध विद्यापीठे, धरणे, जलविद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प, अभयारण्ये, लेण्या इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.

Geography of maharashtra test

विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.

टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.

Q.1 महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?





Q.2 'वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ' कोठे आहे ?





Q.3 'भंडारदरा' धरण कोणत्या नदीवर आहे ?





Q.4 'तिल्लारी' जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?





Q.5 'एकलहरे' औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?





Q.6 'तानसा अभयारण्य' कोणत्या जिल्ह्यात आहे ?





Q.7 'कुंडे' लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?





Q.8 महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?





Q.9 राष्ट्रपति पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता ?





Q.10 'भुसावळ' हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?











खालील नवीन टेस्ट सोडवा
भूगोल टेस्ट - 6

Post a Comment

0 Comments