New update

6/recent/ticker-posts

सामान्य ज्ञान टेस्ट / General Knowledge Test 15

सामान्य ज्ञान टेस्ट (General Knowledge Test )मध्ये विविध पुरस्कार, जनगणना, नृत्यप्रकार, राष्ट्रीय उद्याने, इतिहास, राज्यशास्त्र इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे

General knowledge test

विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.

Q.1 'ज्ञानपीठ' पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति कोण ?




Q.2 महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते ?




Q.3 2011 च्या जनगणणेनुसार सर्वात कमी साक्षर राज्य कोणते ?




Q.4 'नौटंकी' हा लोकनृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे ?




Q.5 'भरतपुर' राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?




Q.6 भारतात सर्वात प्रथम येणारे परकीय कोण ?




Q.7 'पुणे करार' कोणत्या वर्षी झाला ?




Q.8 'राष्ट्रपति' व 'उपराष्ट्रपती' ही दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास राष्ट्रपति पद कोणाकडे दिल्या जाते ?




Q.9 राज्यसभेत जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात ?




Q.10 पुढीलपैकी विषाणूमुळे पसरणारा रोग कोणता ?









खालील नवीन टेस्ट सोडवा
सामान्य ज्ञान टेस्ट -16

Post a Comment

0 Comments