मराठी व्याकरण सराव चाचणी(marathi grammar practice test) मध्ये, वर्णमाला, वचन, शब्दांच्या जाती, अव्यये,काळाचे प्रकार इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत.आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा .
Q.1 मराठी भाषेतील 'ळ' हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे ?
Q.2 'उड्डाण' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो ?
Q.3 'माळ' या शब्दाचे अनेकवचन कोणते ?
Q.4 'विधवा' या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते ?
Q.5 'तृतीया' विभक्तीचा कारकार्थ कोणता ?
Q.6 'उंदीर' या शब्दाचे सामान्यरूप कोणते ?
Q.7 पुढील शब्दातील सर्वनाम कोणते ?
Q.8 'खारट' या शब्दाची जात कोणती ?
Q.9 सागराच्या लाटा उसळत असतात. (काळ ओळखा)
Q.10 'अबब'! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
0 Comments