New update

6/recent/ticker-posts

मराठी ग्रामर टेस्ट / Marathi grammar test 14

      मराठी व्याकरण टेस्ट (marathi grammar test) मध्ये, वर्णमाला, वचन, शब्दांच्या जाती, अव्यये, विरुद्धार्थी शब्,काळाचे प्रकार इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत.आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.

Marathi grammar test

विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.

टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा .

Q.1 मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत ?





Q.2 नामाच्या ऐवजी येणार्‍या शब्दाला काय म्हणतात ?





Q.3 कांगारू अतिशय जलद धावतो. (क्रियाविशेेषण ओळखा)





Q.4 मी निबंध लिहिला. (काळ ओळखा)





Q.5 मराठीत किती वचने मानतात ?





Q.6 विशेषनाम हे ....... असते.





Q.7 'सुतोवाच करणे' या वाक्प्रचारचा योग्य अर्थ कोणता ?





Q.8 कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप ?





Q.9 कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी ......असतो





Q.10 'कर्णमधुर'या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?











खालील नवीन टेस्ट सोडवा
मराठी व्याकरण टेस्ट -15

Post a Comment

0 Comments