New update

6/recent/ticker-posts

सामान्य ज्ञान टेस्ट / General knowledge test 9

General knowledge test

  सामान्य ज्ञान टेस्ट (General knowledge test) मध्ये नदीप्रणाली, प्रकल्प, संसद, विविध शोध, महायुद्ध, इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.

टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.

Q.1 'खापरखेडा' औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?





Q.2 राज्यसभेवर राष्ट्रपतीकडून किती सदस्य निवडले जातात.





Q.3 'पोलिओ लस' कोणी शोधून काढली ?





Q.4 पहिले महायुद्ध किती वर्ष चालले ?





Q.5 साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात ?





Q.6 सूर्य मंदिर कोठे आहे ?





Q.7 महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा ?





Q.8 'बोर' अभयारण्य कोठे आहे ?





Q.9 'धुळे' हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?





Q.10 भारताचा पहिला अवकाशवीर कोण ?











खालील नवीन टेस्ट सोडवा
सामान्य ज्ञान टेस्ट -10

Post a Comment

0 Comments