New update

6/recent/ticker-posts

सामान्य ज्ञान टेस्ट / General knowledge test 8

General knowledge test

  सामान्य ज्ञान सराव चाचणी (General knowledge test) मध्ये विविध विद्यापीठे, जागतिक संघटना, विविध राज्याचे नृत्यप्रकार, पुस्तकाचे लेखक, आंतरराष्ट्रीय खेळ, इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.

टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.

Q.1 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?





Q.2 'कथकली' नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे ?





Q.3 'गीतारहस्य' या ग्रंथाचे लेखक कोण ?





Q.4 समुद्राची खोली मोजण्याचे एकक कोणते ?





Q.5 फूटबॉल खेळाचे दुसरे नाव कोणते ?





Q.6 'महसुल दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?





Q.7 भारतातील पहिली महिला लोकसभा अध्यक्षा कोण ?





Q.8 'अनहॅपी इंडिया' या पुस्तकाचे लेखक कोण ?





Q.9 'सार्क (saarc)' संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?





Q.10 'पाचुचे बेट' कोणत्या देशाला म्हणतात ?











खालील नवीन टेस्ट सोडवा
सामान्य ज्ञान टेस्ट -9

Post a Comment

0 Comments