New update

6/recent/ticker-posts

गणित टेस्ट - 2

Math Test

Q.1 दोन संख्यांची बेरीज 96 व वजाबाकी 24 आहे ,तर त्यांचे गुणोत्तर किती ?





Q.2 एका नावेत सरासरी 22 kg वजनाची 25 मुले बसली . नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 kg झाले तर नावाड्याचे वजन किती ?





Q.3 'अ ' एक काम 20 दिवसात पूर्ण करतो .तेच काम पूर्ण करण्यास 'ब' ला 30 दिवस लागतात .तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?





Q.4 मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 2/7 पट आहे .जर दोघांच्या वयांची बेरीज 63 वर्ष असेल तर वडिलांचे वय किती ?





Q.5 एका कुरणामध्ये गाई व गुराखी यांची संख्या 24 आहे त्यांच्या पायांची संख्या 84 आहे तर कुरणात किती गाई आहेत ?





Q.6 1+2=3 ,2+3=7, 3+4=13 तर 5+6= किती ?





Q.7 511,728,999,?





Q.8 40 की ग्रॅ. - 750 ग्रॅ = किती की .ग्रॅ ?





Q.9 35 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 6 येईल ?





Q.10 तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या ?












खालील नवीन टेस्ट सोडवा

गणित टेस्ट- 3


Post a Comment

0 Comments