New update

6/recent/ticker-posts

बुद्धिमत्ता चाचणी -1

INTELLIGENCE TEST
buddhimata test.बुद्धिमत्ता टेस्ट , aptitude test in marathi, mpsc logical questions in marathi with answer, buddimataa chachni in marathi

Q.1 1 3 : 9 :: 15 : ?





Q.2 2, 4, 6, 8, ?





Q.3 उन्हात 10 कपडे वाळत घातले असता , ते वाळण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो तर 20 कपडे वाळण्यासाठी किती वेळ लागेल





Q.4 गंगाबाई तुषार च्या सासू आहेत , तर तुषारची मुलगी गंगाबाईच्या मुलाची कोण ?





Q.5 एका दिवसात सेंकद किती ?





Q.6 जर आग्नेय दिशेस पूर्व म्हटले , ईशान्य दिशेस उत्तर म्हटले तर दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल ?





Q.7 5 बगळे 5 मासे पाच मिनिटात खातात , तर 50 बगळे 500 मासे किती मिनिटात खातील ?





Q.8 इंग्रजीतील वर्णमालेतील किती अक्षरे (मोठ्या लिपीतील ) आरशात पाहील्यास तशीच दिसतात ?





Q.9 501 ते 700 या संख्या लिहितांना 6 अंक किती वेळा लिहावा लागेल ?





Q.10 72 - ? - ? = ? + 15












Post a Comment

0 Comments