भूगोल टेस्ट (Geography test ) मध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 नाईल ही जगातील सर्वात लांब नदी ......... या देशातून वाहते ?
Q.2 'सार्क (saarc) संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
Q.3 उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात ?
Q.4 'बुलंद दरवाजा' कोठे आहे ?
Q.5 'झुमर' लोकनृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे ?
Q.6 'गिर' अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Q.7 मुंबई - आग्रा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे ?
Q.8 'घृष्णेश्वर' हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q.9 'पर्वताची रानी' कोणत्या शहराला म्हणतात ?
Q.10 'खजुराहो' लेणी कोणत्या राज्यात आहे ?
0 Comments