मराठी व्याकरण सराव चाचणी(marathi grammar practice test) मध्ये, वर्णमाला, वचन, शब्दांच्या जाती, अव्यये,प्रयोग इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत.आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा .
Q.1 मराठी वर्णमालेतील स्वतंत्र अक्षर कोणते ?
Q.2 'इ' हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे ?
Q.3 पुढील शब्दातील भाववाचक नाम ओळखा ?
Q.4 'गाय' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप कोणते ?
Q.5 स्त्रीलिंगी शब्द ओळखा ?
Q.6 मुलांनो! हळू चला (विभक्ती ओळखा ?
Q.7 'निश्चित आत्मवाचक सर्वनाम' कोणते ?
Q.8 मुलगी पुस्तक वाचत असते. (काळ ओळखा)
Q.9 पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ?
Q.10 'त्याने साप मारला' (प्रयोग ओळखा)
0 Comments